ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
Login
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
अॅक्शनसॉफ्ट
पंचायत राज संस्थांकडून राबविण्यात येणाऱ्या सर्व प्रकारच्या योजनांची अंमलबजावणी व देखरेख करणे.
जम्मू आणि काश्मीर
जम्मू आणि काश्मीर
सोशल ऑडीट
पंचायत राज संस्थांकडून राबविण्यात येणाऱ्या सर्व प्रकारच्या योजनांचे ग्रामसभेकडून परिक्षण करणे.
ई-सेतू
राष्ट्रीय ई-शासन योजना (NeGP-National eGovernance Plan) अंतर्गत सर्व सरकारी सेवा सामान्य नागरिकांना घरपोच मिळण्याच्या दृष्टीने विविध योजनांची अंमलबजावणी करण्यात येत आहे.
सर्व्हीस प्लस
शासनाकडून नागरिकांना देण्यात येणाऱ्या सर्व प्रकारच्या (G2C) सेवा (दाखले/प्रमाणपत्रे) देण्याकरिता सदर प्रणाली विकसित करण्यात आलेली आहे.
गट शिक्षण अधिकारी-संकेतस्थळ
शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या अधिनस्थ माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाकडून राज्यातील शालेय शिक्षण विभागाच्या सर्व प्रशासकीय बाबींचे संनियंत्रण केले जाते.
संग्राम केंद्रामार्फत आर्थिक समावेशन
आर्थिक समावेशन म्हणजे एक अशी सुविधा किंवा एक अशी प्रक्रिया ज्यामार्फत आपण बँकेच्या सर्व सुविधा गावातील लोकांना बँकेच्या प्रतिनिधी मार्फत देऊ शकतो.
संगणकीय ग्रामिण महाराष्ट्र प्रणाली
सर्व पंचायत राज संस्थांचे संगणकीकरण करुन त्यांच्या कारभारात एकसुत्रता व पारदर्शकता आणण्यासाठी ई-पंचायत हा मिशनमोड प्रोग्रॅम हाती घेण्यात आला आहे
प्रियासॉफ्ट
सर्व ग्रामपंचायती, पंचायत समित्या व जिल्हा परिषदांचे लेखे/जमा-खर्च ऑनलाईन करणेकरिता सदरील प्रणाली NIC मार्फत विकसीत करण्यात आलेली आहे.
प्लॅन प्लस
गावपातळीवरील नियोजन प्रक्रिया स्थानिक भाषेमध्ये करणे.
English to Hindi Transliterate